Vadapav Maharashtrian Snack Chef

Vadapav Maharashtrian Snack Chef

Rs. 600.00 INR
Skip to product information
Vadapav Maharashtrian Snack Chef

Vadapav Maharashtrian Snack Chef

Rs. 600.00 INR
Taxes included.

महत्त्वाची सूचना (कृपया ऑर्डर करण्यापूर्वी वाचा)

आजच्या हॉस्पिटॅलिटी मार्केटमध्ये चांगले आणि अनुभवी कर्मचारी मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. अनेक कर्मचारी ₹20,000/- ते ₹25,000/- किंवा त्यापेक्षा जास्त पगार, तसेच राहण्यासाठी Bunker Bed, TV, Wi-Fi, गरम पाणी (Water Heater) आणि चांगली राहण्याची सोय असलेल्या ठिकाणीच जॉईन करण्यास प्राधान्य देतात. कर्मचारी टिकवण्यासाठी योग्य सुविधा आणि स्पर्धात्मक पगार देणे आवश्यक झाले आहे.

आमची जबाबदारी: आम्ही तुमच्या आउटलेटपर्यंत कर्मचारी पोहोचवतो. कर्मचारी आउटलेटवर पोहोचून सेल्फी पाठवल्यानंतर आमची सेवा पूर्ण झालेली समजली जाईल.

जर कर्मचारी जॉईन झाला नाही तर: कर्मचाऱ्याला जॉईन करणे, टिकवणे आणि समाधानकारक कामाचे वातावरण देणे ही पूर्णपणे आउटलेट मालकाची जबाबदारी आहे. कमी पगार किंवा अपुरी राहण्याची सुविधा असल्यास कर्मचारी जॉईन न करण्याची किंवा काही दिवसांत काम सोडण्याची शक्यता असते.

₹600/- सेवा शुल्क परत मिळणार नाही. कारण आमची भरती सेवा आणि कर्मचारी आउटलेटपर्यंत पोहोचवण्याचे काम पूर्ण झालेले असते. त्यामुळे कर्मचारी जॉईन न केल्यास किंवा नंतर काम सोडल्यास ₹600/- सेवा शुल्क नॉन-रिफंडेबल राहील.