{"product_id":"vadapav-maharashtrian-snack-chef","title":"Vadapav Maharashtrian Snack Chef","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमहत्त्वाची सूचना (कृपया ऑर्डर करण्यापूर्वी वाचा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या हॉस्पिटॅलिटी मार्केटमध्ये चांगले आणि अनुभवी कर्मचारी मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. अनेक कर्मचारी\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e₹20,000\/-\u003c\/strong\u003e \u003cstrong\u003eते ₹25,000\/- \u003c\/strong\u003eकिंवा त्यापेक्षा जास्त पगार, तसेच राहण्यासाठी Bunker Bed, TV, Wi-Fi, गरम पाणी (Water Heater) आणि चांगली राहण्याची सोय असलेल्या ठिकाणीच जॉईन करण्यास प्राधान्य देतात. कर्मचारी टिकवण्यासाठी योग्य सुविधा आणि स्पर्धात्मक पगार देणे आवश्यक झाले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eआमची जबाबदारी:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eआम्ही तुमच्या आउटलेटपर्यंत कर्मचारी पोहोचवतो. कर्मचारी आउटलेटवर पोहोचून सेल्फी पाठवल्यानंतर आमची सेवा पूर्ण झालेली समजली जाईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eजर कर्मचारी जॉईन झाला नाही तर:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकर्मचाऱ्याला जॉईन करणे, टिकवणे आणि समाधानकारक कामाचे वातावरण देणे ही पूर्णपणे आउटलेट मालकाची जबाबदारी आहे. कमी पगार किंवा अपुरी राहण्याची सुविधा असल्यास कर्मचारी जॉईन न करण्याची किंवा काही दिवसांत काम सोडण्याची शक्यता असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e₹600\/- सेवा शुल्क परत मिळणार नाही. कारण आमची भरती सेवा आणि कर्मचारी आउटलेटपर्यंत पोहोचवण्याचे काम पूर्ण झालेले असते. त्यामुळे कर्मचारी जॉईन न केल्यास किंवा नंतर काम सोडल्यास ₹600\/- सेवा शुल्क नॉन-रिफंडेबल राहील.\u003c\/p\u003e","brand":"Morya Consultancy","offers":[{"title":"Default Title","offer_id":46150069387455,"sku":null,"price":600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0769\/2114\/3487\/files\/rn-image_picker_lib_temp_b799582d-ddf3-464e-976e-c327df0bde55.webp?v=1788590580","url":"https:\/\/moryaconsultancy.com\/products\/vadapav-maharashtrian-snack-chef","provider":"Morya Consultancy","version":"1.0","type":"link"}